e-KYC - मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना

098094
आधार प्रमाणीकरणासाठी संमती
मी वरील प्रमाणे घोषित/सत्यापित करते की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल वर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक, OTP माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यात माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमत करते की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात.